Working with Japanese people

In last few years, I got many opportunities to interact with the Japanese people, in Japan as well as in India. Working with the Japanese people never gave me “cultural shock”, but rather gave a feeling of “familiarity” as compared to westerners, may be because the Japanese and the Indians are all part of theContinue reading “Working with Japanese people”

Interpretation

In language career Interpretation (通訳) is always more challenging than translation (翻訳). Interpretation is verbal and translation is in writing. In my earlier blog, I explained about translation techniques, challenges etc. Now let’s understand what Interpretation mean and qualities required? Interpretation is more challenging than translation because in case of translation you have source languageContinue reading “Interpretation”

सीमाकाकू

पूर्वाश्रमीची ती लीना बोंटडकरांची झाली ती सीमा(काकू); आम्हाला शिकवले तिने कसा करावा प्रत्येक कठीण प्रसंगाचा खीमा, तीच्या आगमनाने पळून गेला सुहासकाकाच्या कुंडलीतला मंगळ; सुहासकाका आणि ती असले की असते आम्हा मुलांची खायची चंगळ, तिच्या पोटि जन्माला आलं जेंव्हा प्रणव रूपी एक गोंडस बाळ; तेंव्हापासून सुरू झाला तीच्या भरभराटीचा सुवर्ण काळ, लहानपणापासूनच तीने दिले प्रणवला शिस्तीचे धडे; चान्स मिळाला तर नक्की खाऊन बघा तीच्या हातचे गरमागरम पत्रवडे, तीला वाटतं सर्वच र्मुलींनी व्हावं प्रणव वर फिदा; म्हणून केला चीज आणि बटरला त्याच्या आहारातून अलवीदा, मला म्हणते खूप यश मिळव आयुष्यात माझ्या बाळा; सल्ला असतो तीचा सदैव दारू आणि सिगरेटचा मोह टाळा,  प्रणवला ती लाडीगोडीने म्हणते अप्पू; लहानपणापासून तीला जवळचे वाटतात मुन्ना आणि पप्पू, आहे तिचा गोंदवलेकर महाराजांवर खूपच विश्वास; तळमळतो तीचा जीव जर प्रणवने खाल्ला नसेल अन्नाचा एक घास,  अश्विनीला सासुबाईंच्या रूपात मिळाली अजून एक आई; सीमाकाकू नक्कीच सांगेल प्रणवला नको करूस ४/५ नातवंडांची घाई, अश्विनीच्या रूपात तीला मिळाली एक सदगुणी सून; क्षणोक्षणी प्रणवच्या पाठीशी उभी रहील असो सन अथवा मून, तीचा प्रयत्न असतो नात्यातले बंध रहावेत नेहमीच घट्ट; लवकरच सुरू करेल ती प्रणव आणि अश्विनीकडे नातवंडांचा हट्ट!!!

फौदाच्या निमित्ताने

‘फौदा’ नेटफ्लिक्स मालिका पाहिली. राजकीय विषयावरील अभ्यासपूर्ण आणि तरीसुद्धा रंजक अशी मालिका काढता येऊ शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे फौदा ही मालिका आहे. पॅलेस्टाईन सारखा संवेदनशील विषय हाताळला आहे. मालिका गतिमान आहे सुंदर आहे. गुणवत्ता, अभिनय सर्वार्थाने अप्रतिम आहेच. पण मला जाणवलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यागासाठी आवश्यक असलेली राष्ट्रभावना  म्हणजे हौदा. पॅलेस्टाईन व ज्यू यांच्या Continue reading “फौदाच्या निमित्ताने”

राजकारण आणि राजकारणी

राजकारण आणि राजकारणी तुमच्या व्यक्ती आणि वल्ली मधल्या या सगळ्या वल्या एकत्र केल्या तरी आमचा एक राहुल बाबाच त्यांना पुरेसा आहे. तुमच्याकडे पुस्तक पैसे देऊन विकत घ्यावं लागतं तर आमच्याकडे सर्व करमणूक फुकट आहे. आर के लक्ष्मण म्हणू नका, वसंत सबनीस म्हणून नका, चाचा चौधरी असुदे, पण जर राजकारण नसत किंवा राजकारणी नसते तर यांच्याContinue reading “राजकारण आणि राजकारणी”

She Who Knows No Bounds

Strong women aren’t simply born, they are forged through the challenges of life. With each challenge they develop mentally and emotionally. They move ahead with their head held high and a strength that cannot be denied. This was what I experienced over a weekend when I watched 2 women-centric films in the theatres. First wasContinue reading “She Who Knows No Bounds”

त्याचं घोरणं🎵🎵

त्याचं घोरणं🎵🎵त्याच्या खर्ज्यातल्या घाsचीआणी काळी पाचच्या घाsचीचालली आहे जुगलबंदी।माझ्या डोळ्यांच्या पहा-यात मात्र,झालीये झोप जायबंदी ।।1।।शरण आले देवा तुला, देते मी खात्री,नवस फेडीन तुझा, जागून सात रात्री।अशक्य आहे थांबणं, आता त्याचं घोरणं,माझ्यासाठी कर देवा, त्याचंच अंगाई गाणं,त्याचंच अंगाई गाणं ।।2 ।। – स्वाती कुलकर्णी. 16.6.89

रेखाआत्या

आजीच्या अनुपस्थितीत रेखाआत्या होती सर्वांची मम्मी; भावंडांमधे जास्त लाडकी आहे तिची लहान बहीण निम्मी, दिवसंरात्र कष्ट केले तिने जुळवायांस आपल्या भावंडांची लग्न; राहात नाही तिला आठवण खाण्यापिण्याची एकदाका ती झाली कामात मग्न, तिच्या पोटी जन्मले शुभांगीताई आणि अमित सारखे दोन मोती; नेहमीच जपल्या तिने सासरच्या आणि माहेरच्या सर्वच नातीगोती, सदैव तयार असते ती खायला असो कुठलाही लाडू; आश्चर्य वाटतं कसेकाय ओळखीचे असतात तीच्या सगळ्यांचेच जावई आणि साडू, कामास एका पायावर तयार असते ती असो लग्न किंवा मुंज; वर्षानुवर्ष देत आहे ती तिच्या फ्रोझन शोल्डरशी झुंज, कार्यक्रम असला की तिची धडक असते कार्यालयात थेट; कधीच सोडत नाही ती बोलायचा चान्स जेंव्हा होते नातेवाईकांची गाठभेट,  खडानखडा पाठ आहेत तिचे श्रीसुक्ताची ओळन् ओळ; सर्वत्र तिची ओळख आहे असो पुण्यातले कुठलेही गल्लीबोळ, तिला गप्पा मारायला विषय नाही लागत कधीच कुठलाही खास; तिच्याशी फोनवर बोलताना कळत नाही कसे संपतात तासन तास, लपवून ठेवते आतल्या डब्यात अमितसाठी ती स्पेशल खाऊ; बाहेरून कडक दिसत असली तरीही स्वभावाने आहे ती खूपच मऊ, मला हक्काने मागते ती कधीही हवी असेल जर तिला लिफ्ट; लाखमोलाचं असतं तीच्या आशिर्वादांचं प्रेमळ गिफ्ट,  गायब होतात तीचे दुखण्यामुळे आलेले डोळ्यातील आसु; एकदाका तिने पाहिले चिरागच्या चेहर्यावरचे इऊलेसे हसु, प्रत्येक नववधूला सांगते ती ‘लग्नानंतर सांभाळ गं बाई तुझी फिगर; खात्री आहे मला संतुलित आहाराने कंट्रोलमधे ठेवेल ती आपली श्युगर!!!

जनाकाका..

ते आहेत दिगंबर; घरातले जनाकाका आणि ॲाफिसातले Digs; आजी नक्कीच खायला देत असणार त्यांना काजू बदाम आणि Figs, सर्वच कामं ते करतात असो धुणंभांडी किंवा दळण; फक्त पाॅझीटिव ॲटीट्यूड दिसतो त्यांचा असो जीवनातील कुठलेही वळण, शैलाकाकू जनाकाका आहेतच जणू लक्ष्मी नारायण; चुकवत नाहीत कधीच ते अभ्यंकरांचं पारायण, दादा आणि ते म्हणजे होती जोडी राम-लक्ष्मण; सदैव पाठीशी असतात ते असो कधीही पैशांची चणचण, कधीच फोर्स करत नाहीत कुणावरही ते आपलं मत; दिसतं मला त्यांच्यात बोंटडकर कुटुंबातील मायेचं छत, आम्हा सर्वांवर सदैव असो त्यांच्या प्रेमाची सावली; कठीण प्रसंगात ते असतात माझे खरे वीठू माऊली, नेहमीच असते माझ्यावर त्यांच्या आशीर्वादाची छाया; नक्की सांगतो..कधीच कमी पडू देणार नाहीत ते मला माझ्या वडिलांची माया!!!