For our newest member of उखाणा क्लब- आम्हा भावंडात तिने केला घट्ट शिक्षणाचा पाया, म्हणूनचं शुभांगीताई कडे बघत आम्ही कधीच नाही घालवला अभ्यास करताना वेळ वाया..

For our newest member of उखाणा क्लब- आम्हा भावंडात तिने केला घट्ट शिक्षणाचा पाया, म्हणूनचं शुभांगीताई कडे बघत आम्ही कधीच नाही घालवला अभ्यास करताना वेळ वाया..

उखाणा

आजचा उखाणा- लहानपणापासून कबीरला आवडतो खूप खेळायला ट्रॅक्टर, माझ्या यशात आहे आई बांबांचा मोठा फॅक्टर, ठरवलं एकदा की मी आहे फर्म कॅरॅक्टर, विक्रमरावांचं नाव घेते होऊनचं दाखवलं की नाही मी शेवटी डाॅक्टर!!