आमची कॅंकून वारी

२०१९ हे वर्ष आम्हा सगळ्यांना एक्दम गडबडीचे आणि बऱ्याच बदलांचे होते. मुलींचे अरंगेत्रम , निहारिकाचे कॉलेज यामुळे हे वर्ष कधी सुरु झाले आणि सरले ते कळले पण नाही .म्हणून शेवटी क्रिसमस सुट्टीत कॅंकून ला जायचे ठरवले. मेक्सिकोच्या आग्नेय दिशेला कॅरिबियन समुद्र किनाऱ्यावर वसलेले हे गाव. एकदम आपल्या गोव्याची आठवण करून देणारे. आमची हे पहिलीच मॅक्सकोContinue reading “आमची कॅंकून वारी”

आमचा लाडका मुन्ना

बोंटडकर असे भारदस्त नाव घेऊन आला योगेश जन्मा , पण गोरा गोमटा बाळ झाला पप्पूचा भाऊ मुन्ना । लहानपणापासून आहे शांत सज्जन , कधीच आठवत नाही त्याचे छचोरपण । चोखली वेगळी शैक्षणिक वाट ,गेला कॉमर्सला , बघता बघता फडकावला सी .ए . चा झेंडा । घरघर करत असतो सारखा परदेशवारी , आम्हाला वाटतो अभिमान जेंव्हाContinue reading “आमचा लाडका मुन्ना”