माझ्या जीवनातील आनंद यात्री: माझ्या सासूबाई (रागावणं माझ्या स्वभावातच नाही)

मी पेशाने वकील. अनेक कौटुंबिक प्रकरणे मी निकालात काढलेली होती. बऱ्याच प्रकरणांमध्ये सुनेला सासूचा काहीना काहीतरी त्रास हा असायचाच. त्यामुळे एकूणच सासू ही सुनेची शत्रूच असते, हा संस्कार माझ्या मनावर झालेला होता. माझं लग्न झाले. अनेकदा सासूशी कसे वागायचे याचे सल्ले दिल्यामुळे मला भिती नव्हती. आणि माझ्या आयुष्यात सासू नामक प्रकरण सुरू झाले. माझ्या वैचारिकContinue reading “माझ्या जीवनातील आनंद यात्री: माझ्या सासूबाई (रागावणं माझ्या स्वभावातच नाही)”

माझ्या जीवनातील आनंदयात्री

माझ्या आयुष्यात आलेल्या, अनेक व्यक्ती, माझ्यासाठी, आनंदयात्री, आनंददायी ठरलेल्या आहेत. त्या व्यक्तींची माझ्या आयुष्यातील आठवण, ही कदाचित आनंदाची असेल, दुःखाची असेल, पण प्रत्येक आठवण, ही मला आनंद देणारीच आहे. अशा माझ्या आयुष्यात आलेले जे अनेक आनंदयात्री आहेत, त्या, त्या व्यक्तींशी घडलेल्या प्रसंगांचा मला तुमच्याशी थोडा, थोडा परिचय करून देणे आवडेल. यात तुम्हाला माझी सासू, नणंद,Continue reading “माझ्या जीवनातील आनंदयात्री”