सुट्टी नाश

आज आपली सुट्टी आहे ट्रॅफिक शी कट्टी आणि सोफा शी बत्ती आहे आज आपली सुट्टी आहे पिल्लाला सांगितलंय निवांत झोपायचंय बायकोला समजावलंय बाहेर नाही जायचंय तेव्हाच तो phone वाजतो Boss म्हणतो “Production is down No one is around ” I defend say “Chill !!!” He says “office आके  मिल !!!!!” दोन मिनिटांच्या शांतते नंतर बाहेरContinue reading “सुट्टी नाश”

अरे माझ्या मित्रा

अरे माझ्या मित्रा होऊ नको दुःखी दुनियेवर रुसून बनू नको खच्ची रडण्याने का कुणाचे दुःख कमी झालाय लढणंच आयुष्य आहे दुःख थोडच चुकलंय कोणी नाही आपलं अस नको मानू दुसऱ्यांच्यातला राम शोध आणि काम ठेव चालू प्याद्यांच्यातील नाहीस तू आहेस तू राजा दुनियेच्या पटावर गाजवतो जो सत्ता परत आता रडताना दिसलास जर मला तू नाहीContinue reading “अरे माझ्या मित्रा”

काळी रात्र

  काळी रात्र, थंड वाऱ्याची मंद झुळूक बाभळीचे झाड त्याचा तो विद्रुप आकार मनात आलेले हे असले विचार आणि अंगावर पडलेली ती पाल — निरंजन कुलकर्णी (२२-मार्च-१९९९)

प्रिय सखी

माझी तिची गूढ मैत्री मला हवी ती रोज रात्री दिवसातील एक त्रितीअंश वाहिला तिज साठी न विसरता आठविते दिवसाकाठी कॉलेज मध्ये असते नेहमी माझ्या पाठी विसरतो फाक्त तिला परीक्षे साठी अंधारच साकारतो तिचे येणे उजेडच घडवितो तिचे जाणे मेल्यावरही आहे जिला होप ती माझी प्रिय सखी झोप — निरंजन कुलकर्णी (०७-डिसेंबर-१९९७)

Baby रॅप

आई जरा ऊठ आर्धा तास झोप झाली तुझ्या साठी खूप आई जरा ऊठ बाबा ला हवाय चहा कॉफी मला थोडा दूध आई जरा ऊठ बाहेर पडलीये हवा मस्त फिरायला जाऊ सगळे दोस्त आई जरा ऊठ आई जरा ऊठ लंगोट माझा बदलताना बाबा चिडतोय खूप आई please जरा ऊठ आर्धा तास झोप झाली तुझ्या साठी खूपContinue reading “Baby रॅप”

Karma Yoga (Swami Vivekananda)

Below is the summary of Karma Yoga. The book is written based on lectures the Swami delivered in his rented rooms at 228 W 39th Street in December 1895 and January 1896. The classes were free of charge. Generally, the Swami held two classes daily- morning and evening. I hope this summary will help youContinue reading “Karma Yoga (Swami Vivekananda)”

10 Things IT decision makers should keep in mind

As a software consultant and a project manager I worked with multiple companies on various small, medium and large engagements. This article is about the 10 things we as IT decision makers sometimes don’t follow. It is my perspective that by not following these 10 things, IT projects become complex, made complex or are doneContinue reading “10 Things IT decision makers should keep in mind”