माझ्या आयुष्यात आलेल्या, अनेक व्यक्ती, माझ्यासाठी, आनंदयात्री, आनंददायी ठरलेल्या आहेत. त्या व्यक्तींची माझ्या आयुष्यातील आठवण, ही कदाचित आनंदाची असेल, दुःखाची असेल, पण प्रत्येक आठवण, ही मला आनंद देणारीच आहे. अशा माझ्या आयुष्यात आलेले जे अनेक आनंदयात्री आहेत, त्या, त्या व्यक्तींशी घडलेल्या प्रसंगांचा मला तुमच्याशी थोडा, थोडा परिचय करून देणे आवडेल.
यात तुम्हाला माझी सासू, नणंद, जाऊ, कामवाल्या, माझे अशील, मैत्रिणी, मित्र, रस्त्यातील वाटसरु असे अनेक लोक भेटतील. ज्यांमुळे मला कायम कसा आनंदच मिळाला हे मी तुम्हाला सांगणार आहे.
Latest posts by padmadeshpande (see all)
- संस्कार - November 14, 2020
- माझ्या जीवनातील आनंद यात्री: माझ्या सासूबाई (रागावणं माझ्या स्वभावातच नाही) - November 9, 2019
- माझ्या जीवनातील आनंदयात्री - November 9, 2019
2 replies on “माझ्या जीवनातील आनंदयात्री”
छान लिहिलेस, पुढे सासुबाई काय म्हणाल्या रुख्मिणी ने पुढे किती वर्षे काम केले तुझ्या कडे
धन्यवाद