जनाकाका..

ते आहेत दिगंबर; घरातले जनाकाका आणि ॲाफिसातले Digs;

आजी नक्कीच खायला देत असणार त्यांना काजू बदाम आणि Figs,

सर्वच कामं ते करतात असो धुणंभांडी किंवा दळण;

फक्त पाॅझीटिव ॲटीट्यूड दिसतो त्यांचा असो जीवनातील कुठलेही वळण,

शैलाकाकू जनाकाका आहेतच जणू लक्ष्मी नारायण;

चुकवत नाहीत कधीच ते अभ्यंकरांचं पारायण,

दादा आणि ते म्हणजे होती जोडी राम-लक्ष्मण;

सदैव पाठीशी असतात ते असो कधीही पैशांची चणचण,

कधीच फोर्स करत नाहीत कुणावरही ते आपलं मत;

दिसतं मला त्यांच्यात बोंटडकर कुटुंबातील मायेचं छत,

आम्हा सर्वांवर सदैव असो त्यांच्या प्रेमाची सावली;

कठीण प्रसंगात ते असतात माझे खरे वीठू माऊली,

नेहमीच असते माझ्यावर त्यांच्या आशीर्वादाची छाया;

नक्की सांगतो..कधीच कमी पडू देणार नाहीत ते मला माझ्या वडिलांची माया!!!

One thought on “जनाकाका..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: