खास देशपांडे कुटुंबीयांस-
ह्या वर्षीच्या पावसात झाला सर्व निसर्ग ओलाचींब,
नेहमीच दिसते ऋुषीत आम्हांस पद्माआत्या आणि सुनिलकाकांचे प्रतिबिंब,
सदैव आहे देशपांडे कुटुंबीयांच्या पाठीशी माता जगदंब !