Kinfolk club

ऋषी

चारओळ्या आमच्या भावासाठी-

आमच्या भावंडात सर्वात लहान आहे आमचा ऋषी,
सर्वत्र मिरवतो तो आपली दाढी आणि मिशी,
आईला बघवत नाही जर तो असेल उपाशी,

मनातील गुपित नक्कीच सांगतो तो आईपाशी,
नेहमीच आधार वाटतो त्याला बाबांच्या प्रेमळ कुशी,
जेंव्हा येईल तो त्याच्या वयाच्या तिशी,
तेंव्हा सुरू करू आपण आपल्या भांवंडांची एक बीश्शी!

Skip to toolbar