Kinfolk club

उखाणा

आजचा उखाणा-

लहानपणापासून कबीरला आवडतो खूप खेळायला ट्रॅक्टर,
माझ्या यशात आहे आई बांबांचा मोठा फॅक्टर,
ठरवलं एकदा की मी आहे फर्म कॅरॅक्टर,
विक्रमरावांचं नाव घेते होऊनचं दाखवलं की नाही मी शेवटी डाॅक्टर!!

Skip to toolbar