काळी रात्र, थंड वाऱ्याची मंद झुळूक
बाभळीचे झाड त्याचा तो विद्रुप आकार
मनात आलेले हे असले विचार
आणि अंगावर पडलेली ती पाल
— निरंजन कुलकर्णी (२२-मार्च-१९९९)
काळी रात्र, थंड वाऱ्याची मंद झुळूक
बाभळीचे झाड त्याचा तो विद्रुप आकार
मनात आलेले हे असले विचार
आणि अंगावर पडलेली ती पाल
— निरंजन कुलकर्णी (२२-मार्च-१९९९)